शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गुलाबी रस्त्यानंतर आता 'हिरव्या' रंगाचा नाला; डोंबिवलीकर पुन्हा धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:20 IST

गुलाबी रस्त्यानंतर डोंबिवलीत हिरव्यागार नाल्याची चर्चा, केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं झाली अवस्था

मयुरी चव्हाण

डोंबिवली - गुलाबी रस्ता असो वा हिरवा पाऊस, डोंबिवली शहर हे कायमच प्रदूषणामुळं चर्चेत असतं. आता डोंबिवलीतील एक नाला चर्चेत आला आहे. हा नाला चक्क हिरव्या रंगाचा आहे. एमआयडीसी हा नाला चक्क गडद हिरव्या रंगाच्या पाण्यानं वाहतोय हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. परंतु हे भीषण वास्तव आहे. एमआयडीसी मधील गणेश नगर परिसरातील हाच नाला पुढे गांधीनगरला जाऊन मिळतो. केमिकलयुक्त पाणी थेट नाल्यात सोडण्याचा महाप्रताप केल्यानं गतवर्षी देखील हिरव्या नाल्याचं दर्शन नागरिकांना झालं होतं. त्यानंतर राज्य स्तरावर या घटनेची दखल घेतली गेली.

स्थानिक पातळीवर सर्व सूत्र हलली. मात्र तरीही प्रदुषणाचा प्रश्न कायम असून कंपन्यांची मुजोरी सुरूच असल्याचं दिसून येतंय. या नाल्याचं हे दृश्य सोमवारी दुपारी २ वाजताचं आहे. संबंधित यंत्रणा ना वारंवार तक्रार करूनही कोणताच उपयोग होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक उमेश भंडारे यांनी केला आहे. दरम्यान या परिसरातुन  रात्री 12 वाजेपर्यंत  कंपन्यांमधून मोठमोठ्याने आवाज येत असल्याचं देखील सांगितलं जातंय. याअगोदर सुद्धा प्रदुषणामुळे रस्त्या गुलाबी होणं आणि हिरवा पाऊस पडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र दिवसाढवळ्या  केमिकलचं पाणी नाल्यात सोडलं जात असल्यानं कंपन्यांना नेमकं कोणाचं अभय आहे? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. डोंबिवली शहर हे  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं आजोळ आहे. त्यामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्येची दखल ते गांभीर्यानं घेतात का ? ते पाहावं लागेल.

टॅग्स :pollutionप्रदूषण