शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मीटरने प्रवासी घ्याच, RTO अधिकारी रस्त्यावर; २ तासात ५७ हजारांचा दंड वसूल

By अनिकेत घमंडी | Updated: December 9, 2022 13:29 IST

विनाकारण वाहतूक कोंडी करू नका, प्रवाशांना तक्रारिसाठी मोबाइल, इमेल आयडी

अनिकेत घमंडी/डोंबिवली

डोंबिवली - मीटरने भाडे नाकारणे, विनाकारण शिस्त मोडून वाहतूक।कोंडी करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी स्वतः।कल्याणचे सह परिवहन।अधिकारी विनोद साळवी यांनी रस्त्यावर उतरून मनमानी करणाऱ्या।रिक्षाचालकांविरोधात शुक्रवारी कारवाई केली. रेल्वे स्टेशन।परिसरात दीपक हॉटेल ते बस स्टॅण्ड आय ठिकाणी नाहक कोंडी होत।असून त्याला काही उपद्रवी रिक्षाचालक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाणार असे ते म्हणाले. वाहतूक नियंत्रण विभाग, आरटीओ या दोन्ही यंत्रणा त्यासाठी सज्ज असून शिस्तीने वागा अन्यथा कारवाई अटळ अशी भूमिका आरटीओने घेतली आहे.

वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी स्वतः मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी त्या दृष्टीने पावले उचलली आहेत, त्याला रिक्षा चालकांनी प्रतिसाद देणे गरजेचे असून तसे न झाल्यास कारवाईला सामोरे।जावे।लागेल।असे ते म्हणाले. सकाळच्या पहिल्या सत्रात दोन तासांमध्ये त्यांच्या पथकाने ९ केस करून ५७ हजारांचा दंड वसूल।केला, दिवसभर कारवाई सुरू राहणार असल्याचे।ते म्हणाले. केवळ अधिकारी आले, आरटीओ, ट्रॅफिकच्या गाड्या आल्या की तेवढ्या पूरता सगळे काही आलबेल असल्याचे दाखवून चालत नाही, त्यात सातत्य हवे, त्यासाठी शिस्त अंगी बाणावी लागेल असेही ते म्हणाले. काही रिक्षा चालकांचे त्यांनी प्रबोधन करत शिस्तीचा फायदा सगळ्याना हा मंत्र दिला. पण बेशिस्तीला कोणी वाली नाही, वेळीच सुधारणा करून बदलघडवा असे, आवाहन त्यांनीकेले.

मुंबई, ठाणे या सर्व ठिकाणी मीटरने प्रवास केला जातो, कल्याण आरटीओला काय वेगळा नियम आहे का? असा सवाल त्यांनी रिक्षाचालकांना।केला, त्यासाठी संबंधित रिक्षा युनियनला देखील त्यांनी पत्र।दिले असून त्याचा परिणाम झाला नसक्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त।केली. आयुक्त दांगडे हे सकारात्मक असून त्यांनी आरटीओ, ट्रॅफिक विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच सकारात्मक भावनेने अन्य।अधिकारी, रिक्षा युनियन आदींसह सगळ्या यंत्रणांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.  

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी