शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

आयआरसीटीसीची वेबसाईट बंद पडल्याने कल्याण, बदलापूरमध्ये विशेष तिकीट खिडकी

By अनिकेत घमंडी | Updated: July 25, 2023 17:02 IST

ऑनलाइन सेवेतर्फे लांबपल्याच्या गाड्यांची तिकीट, मासिक पास, तसेच दैनंदिन तिकीट देखील प्रवासी काढतात.

डोंबिवली - ऑनलाइन रेल्वे सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन रेल्वे करते, त्याला प्रवासी चांगला प्रतिसाद देखील देत आहेत, मात्र ती वेबसाईट तांत्रिक कारणाने सोमवारी रात्री २.५६ वाजेच्या सुमारास बंद पडली होती, मंगळवारी दुपारी दीडनंतर ती सुरू झाली, त्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कल्याण, बदलापूर या स्थानकात रेल्वेने तीन विशेष तिकीट खिडक्या सुरू केल्या. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादमिळाला होता.

ऑनलाइन सेवेतर्फे लांबपल्याच्या गाड्यांची तिकीट, मासिक पास, तसेच दैनंदिन तिकीट देखील प्रवासी काढतात. कोविड काळात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता अनेक नेटकरी त्याचा लाभ घेत असल्याने रेल्वे स्थानकातच येऊन तिकीट काढावे लागत नाही अशी व्यवस्था असल्याने लाखो प्रवाशांच्या ती सेवा पसंतीस उतरली आहे. ती यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने एकूण १२ विशेष खिडक्या सुरू केल्या त्यात कल्याणमध्ये दोन, बदलापूरमध्ये एका खिडकीचा समावेश होता, जशी वेबसाईट सुरू झाली तशी ही विशेष सुविधा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे