शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जावयाने गुंड आणून सासू सासऱ्याची केली पिटाई, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:01 IST

शनिवारी समाधान हा त्याच्या आई सोबत सासरी गावडे यांच्याकडे आला. तेंव्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.

उल्हासनगर : कॅम्प नं-४, भारतनगर येथे राहणाऱ्या सासू, सासरे व साल्याची गुंड आणून पिटाई केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जावाई समाधान अनिल बाविस्कर यांच्यासह ७ जणावर गुन्हा दाखल केला आहे.

 उल्हासनगर भारतनगर मध्ये राहणारे चिदानंद योगसिद्ध गावडे यांच्या मुलीचा विवाह समाधान अनिल बाविस्कर या तरुणा सोबत काही महिन्यापूर्वी झाला. समाधान याचे पत्नी सोबत भांडण झाल्याने, ती भारतनगर येथे आई-वडिलांकडे आली. शनिवारी समाधान हा त्याच्या आई सोबत सासरी गावडे यांच्याकडे आला. तेंव्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाची तक्रार देण्यासाठी गावडे यांच्या पत्नी रेखा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला गेल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करतात, या रागातून समाधान बाविस्कर या जावयाने काही गुंड आणून सासू, सासरे व साला रोहित यांना शनिवारी दुपारी लोखंडी रॉड, लाकडी दांडके आदीने जबर मारहाण केली. 

चिदानंद गावडे, रेखा गावडे व रोहित गावडे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहे. तक्रार घेऊन गेलेल्या रेखा गावडे यांच्या तक्रारीची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असतीतर, जावई समाधान बाविस्कर याने गुंडाच्या मदतीने हल्लाच केला नसता. असे गावडे कुटुंबासह नातेवाईक व परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मारहाणीत जखमी झाल्यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी जावाई समाधान अनिल बाविस्कर, सागर इंगळे यांच्यासह ७ जणावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर