शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सहा वर्षीय परीचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:47 IST

घरी पूजा सुरू असताना परी घराबाहेर खेळायला गेली. परंतु, काही वेळातच चौथ्या मजल्यावरून तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली :  नातेवाईकांकडे पूजेनिमित्त नालासोपारा येथून पालकांसोबत डोंबिवलीत आलेल्या सहा वर्षीय मुलीचा चौथ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दावडी परिसरात घडली. परी छोटूलाल बिंद असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

दावडी येथील दर्शना पाम्स इमारतीत राहणाऱ्या मेहुण्याकडे पूजेनिमित्त नालासोपारा येथील छोटूलाल बिंद हे पत्नी आणि दोन मुलींसह आले होते.  घरी पूजा सुरू असताना परी घराबाहेर खेळायला गेली. परंतु, काही वेळातच चौथ्या मजल्यावरून तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. 

... तर ती वाचली असतीइमारतीच्या तीन मजल्यावरील मोकळ्या पॅसेजमध्ये ग्रील लावलेले आहे. परंतु, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ग्रील लावण्यात आलेले नाही. त्या ठिकाणी ग्रील असते तर परी वाचली असती. संबंधित इमारतीच्या विकासकाला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी परीचे वडील छोटूलाल यांनी मानपाडा पोलिसांकडे केली आहे. 

आवाज येताच पालकांसह तेथील रहिवाशांनी धाव घेतली. जखमी अवस्थेतील परीला नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  

टॅग्स :dombivaliडोंबिवली