शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे तारणहार, श्रीकांत शिंदे हे विकास पुरुष; शिवसेनेचं भाजपाला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 11:15 IST

टीकाकार बिनकामाचे. शिवसेनेचा टोला

कल्याण : ‘डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे दाखविण्यासारखे काही एक काम उरले नाही. त्यांचे कर्म लपविण्यासाठी ते दुसऱ्यांवर टीका करीत आहेत. कल्याण-डोंबिवलीचे तारणहार पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पालकमंत्री आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विकास पुरुष आहेत. चव्हाण यांनी काय केले आणि पालकमंत्र्यांनी काय केले,’ असा पलटवार शिवसेना युवा सेना जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. 

चव्हाण यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी पालकमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी डोंबिवली शहर शाखेत शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक तात्या माने आदी उपस्थित होते. 

‘ज्या रस्त्यांची कामे रद्द केल्याचे ते सांगत  आहेत. ती कामे मंजूर झाली होती, हे चव्हाण यांनी लाइव्ह कार्यक्रमात येऊन एकाच व्यासपीठावर सांगावे,’ असे खुले आव्हान दीपेश म्हात्रे यांनी दिले.

‘कोरोना काळात तर त्यांनी केसही कापले नाहीत’

  •  कोरोनाकाळात चव्हाण हे कोरोना होईल या भीतीपोटी घराबाहेर केस कापण्यासाठी देखील पडले नाहीत. त्यांनी केस वाढविले होते. कोरोनाकाळात ते कोकणातील गावी जाऊन बसले होते. 
  •  मात्र, पालकमंत्री आणि खासदार हे रस्त्यावर उतरले होते. पालकमंत्र्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली. पालकमंत्री आणि खासदारांच्या विकासकामांमुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यातून ते अशा प्रकारची टीका करीत आहेत. विरोधकांकडून टीका झाली म्हणजे सत्ताधारी योग्य प्रकारे काम करीत असल्याचे हे द्योतक आहे, असे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेना