शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

शिंदे सेनाही त्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी

By मुरलीधर भवार | Updated: February 18, 2025 21:14 IST

"६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी शिंदे सेना पूर्ण ताकदीनिशी उभी..."

डोंबिवली-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील ६५ बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनास दिले आहे. त्यामुळे रहिवासियांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांची घरे वाचविण्यासाठी उद्धव सेना पुढे सरसावली असताना आज शिंदे सेनेेच उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी सांगितले की, ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी शिंदे सेना पूर्ण ताकदीनिशी उभी असल्याचे स्पष्ट केले आहे.उपजिल्हा प्रमुख कदम यांनी सांगितले की, इमारतीमधील बाधित रहिवासीयांनी नुकतीच खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान खासदार शिंदे यांनी रहिवासियांना आश्वासन दिले आहे. न्यायालयाचे आदेश असले तरी त्यातून मध्यम मार्ग काढला जाईल. बाधित रहिवासियांना पूर्णपणे सर्वोतोपरी मदत केली जाईल. त्यांचा लढा सर्वोच्च न्यायालयात लढविला जाईल. त्यासाठी शिंदे सेेनेकडून चांगला अभ्यासू वकील सुद्धा देण्यात येणार आहे.कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील विविध प्रकल्प बाधितांना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शिंदे यांच्या प्रयत्नातून बीएसयूपी योजनेतील घरे देण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात घेता ६५ बेकायदा इमारतीमधील रहीवासियांवर अन्याय होणार नाहीत. ते बेघर होणार नाही. यासाठी शिंदे सेना त्यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभी राहणार आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीShiv SenaशिवसेनाCourtन्यायालयShrikant Shindeश्रीकांत शिंदे