शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रम सरकारचा; भाजप, राष्ट्रवादीला निमंत्रण नाही - परांजपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:03 IST

हा सरकारी कार्यक्रम शिवसेनेने हायजॅक केल्याची भावना मित्र पक्षांकडून व्यक्त होत आहे.  

डोंबिवली : ‘शासन आपल्या दारी’ या रविवारी पार पडलेल्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आमंत्रण महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, विधानसभा प्रमुख आदींना नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. हा सरकारी कार्यक्रम शिवसेनेने हायजॅक केल्याची भावना मित्र पक्षांकडून व्यक्त होत आहे.  

   उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते, माजी खासदार आनंद परांजपे यांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. एकीकडे महायुती म्हणताना अशा महत्त्वाच्या कार्यक्रमात डावलले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम जिल्हाधिकारी स्तरावरचा होता, सर्वांना आमंत्रण देणे, ही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जे कार्यक्रम केले, त्या सगळ्या ठिकाणी भाजपसह सर्व पक्षनेते, पदाधिकारी आदींना आवर्जून बोलावले होते. भाजपचे मंत्री, शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक सगळे मंचावर होते.     - नरेश म्हस्के, प्रवक्ते, नेते शिवसेना

कार्यक्रम ठाण्यात असो, डोंबिवलीत असो वा अंबरनाथमध्ये असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील नेता म्हणून मला बोलावणे अपेक्षित आहे. पण, बोलावले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.    - आनंद परांजपे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपचे जिल्हास्तरावरील सर्व पदाधिकारी, नेते, माझ्यासारखे आमदार, मंत्री आदींना बोलावण्यात येते. स्थानिक पातळीवर निरोप, आमंत्रण गेले होते की नाही, याबाबत मला सांगता येणार नाही.    - संजय केळकर, आमदार, भाजप 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना