शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला; दोघे अडकले, शोधकार्य सुरू

By प्रशांत माने | Updated: September 15, 2023 19:01 IST

सध्या त्याठिकाणी पाच ते सहा कुटुंब वास्तव्यास होती. सकाळपासूनच इमारतीची पडझड सुरु होती.

डोंबिवली: येथील पुर्वेकडील जूना आयरे रोड परिसरातील लक्ष्मणरेषा आदिनारायण भुवन या अतिधोकादायक तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना आज दुपारी साडेचार च्या सुमारास घडली. यात दोनजण ढिगा-याखाली अडकले आहेत. इमारतीत ४० खोल्या आहेत परंतू इमारत अतिधोकादायक असल्याने बहुतांश कुटुंबाने तेथील घरं खाली केली होती.

सध्या त्याठिकाणी पाच ते सहा कुटुंब वास्तव्यास होती. सकाळपासूनच इमारतीची पडझड सुरु होती. महापालिकेचे पथक देखील घटनास्थळी दाखल होत त्यांनी देखील घरं खाली करण्याच्या सूचना  दिल्या होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास रहिवाशांना घरातून बाहेर काढताना इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली.   यात दिप्ती लोढीया वय ४५ आणि अरविंद लोढीया वय ७० हे दोघे आजारी आणि बेडवर उपचार घेणारे मात्र बाहेर पडू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. आयुक्त भाऊसाहेब दांडगे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह राजकीय पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBuilding Collapseइमारत दुर्घटनाPoliceपोलिस