शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला मंत्रिपद दिल्यास आमचा विरोध, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 07:21 IST

मंत्रिमंडळात एखादे मंत्रिपद रिपाइंला मिळेल, अशी अशा असल्याचं केलं वक्तव्य.

कल्याण : मंत्रिमंडळात एखादे मंत्रिपद रिपाइंला मिळेल, अशी आशा आहे. परंतु, मनसेला मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते काही निवडणुकीत आमच्याबरोबर नव्हते. त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमध्ये व्यक्त केले. 

आठवले हे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक केले.

अनेक वर्षे शिवसेनेत वाढलेले, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम केलेले, आनंद दिघे यांचा आशीर्वाद असलेले शिंदे हे नेते असून, त्यांनी केलेले बंड हे महाबंड आहे. दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आपल्या बाजूने वळविण्यात शिंदे यांना यश आले आहे. उद्धव यांना या आमदारांना सांभाळता आले नाही आणि ते भाजपचे आहेत, अशा पद्धतीचा आरोप जे संजय राऊत करत आहेत, ते अत्यंत चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMNSमनसे