शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवजात अर्भकाला मिळाले जीवदान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:29 IST

Kalyan News : मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका नवजात अर्भकाला जीवनदान मिळाल्याची घटना बुधवारी दुपारी कल्याण पूर्वेत घडली आहे.

कल्याण :  मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका नवजात अर्भकाला जीवनदान मिळाल्याची घटना बुधवारी दुपारी कल्याण पूर्वेत घडली आहे.आमराई परिसरातील एका कचराकुंडीच्या ठिकाणी नवजात बालक असल्याची माहिती मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांना मिळाली. पक्षाच्या पदाधिकारी योगिता गायकवाड व उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी लागलीच तेथ धाव घेत बालकाला तेथून उचलले, तसेच याबाबतची माहिती कोळसेवाडी पोलिसांना देत त्याला घेऊन रुक्मिणीबाई रुग्णालय गाठले. मात्र, तेथे बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. लागलीच या बालकाला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. बालकाची प्रकृती उत्तम असल्याचे  तेथील डॉक्टरांनी सांगितले. बालकाला कचराकुंडीत टाकणाऱ्या मातापित्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गव्हाणे यांनी केली आहे.  दरम्यान, गेल्या काही दिवसांत मातापित्यांच्या निर्दयी वागण्याच्या घटना वाढल्या आहेत. कल्याण पूर्वेतच एका निर्दयी बापाने आपल्या चिमुकल्या मुलाला गरम कालथ्याचे चटके दिले होते, तर एका मातेने दोन चिमुकल्या मुलांना खाडीच्या मध्यभागी सोडून ती बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.  

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसे