शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंच्या पुतळ्याची अखेर दिशा बदलली; आता प्रतीक्षा पुतळ्याच्या अनावरणाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 07:43 IST

१९७६ च्या दरम्यान अंबरनाथच्या नेहरू उद्यानात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्यात आला होता.  

- पंकज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : गेल्या ४५ वर्षांपासून अंबरनाथच्या नेहरू उद्यानात उभा असलेला पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. आता या पुतळ्याची दिशा बदलण्यात आली असून, लवकरच या पुतळ्याचे अनावरणही केले जाणार आहे. ‘लोकमत’ने ६ डिसेंबरच्या अंकात या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते.

१९७६ च्या दरम्यान अंबरनाथच्या नेहरू उद्यानात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्यात आला होता.  या पुतळ्याचे अनावरण होण्याआधीच तेव्हा पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाल्याने या पुतळ्याचे अनावरण रखडले. त्यानंतरही वेळोवेळी अनावरण पुढे ढकलले गेले.

हा पुतळा आहे त्याच स्थितीतच उभा होता. आता नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून, पुतळ्याची दिशाही बदलण्याची मागणी होत होती. अखेर पालिकेने पुतळ्याची दिशा मुख्य प्रवेशद्वारासमोर केली असून आता उद्यानात प्रवेश केल्यानंतर लागलीच पंडित नेहरू यांचा पुतळा नागरिकांना पाहता येणार आहे.

सात कोटी खर्चून उद्यानाचे नूतनीकरण उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ नगरपालिकेने तब्बल सात कोटी खर्च करून या नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे केवळ पुतळ्याचे नव्हे तर संपूर्ण उद्यानालाही देखणे स्वरूप प्राप्त होणार आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ