शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

शरद पवारांचे राज ठाकरेंवर बारकाईने लक्ष आहे, याचा आम्हाला आनंद: बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 21:46 IST

बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाल्यामुळे त्यांचे बरेच गुण राज ठाकरेंमध्ये आले आहेत, असे प्रत्युत्तर बाळा नांदगावकर यांनी संजय राऊतांना दिले आहे.

कल्याण: पक्ष संपलाय, लक्ष देणार नाही असे म्हणणारे मनसेवर टीका करतायत याबाबत बोलताना मनसे नेते बाळा  नांदगावकर यांनी इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देणे आणि शरद पवारसाहेबांनी प्रतिक्रिया देणे यामध्ये फरक आहे. शरद पवारसाहेब असे कुणालाही प्रतिक्रिया देत नाही, गुढीपाडवाची सभा झाल्यानंतर पवारसाहेबांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली, त्यानंतर ठाणे सभेनंतरदेखील तातडीने उत्तर दिलं याचा अर्थ पवार साहेबांचं राज ठाकरेंवर बारकाईने लक्ष आहे, मनसेवर लक्ष आहे आणि इंजिनवर पण आहे त्यांना इंजिन फास्ट निघाले असे दिसते त्यामुळे ते दखल घेतात याचा मला आनंद आहे असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेमध्ये मशिदीवरील भोंगे यांसाठी ३ मेचा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटमनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अल्टिमेटम फक्त बाळासाहेब ठाकरे देऊ शकतात, अशी टीका केली होती याबाबत बोलताना बाळा नांदगावकर यांनी बाळासाहेबांच्या तालमीत  राज ठाकरे तयार झालेले आहेत, त्यामुळे बाळासाहेबांचे बरेच गुण राज ठाकरे मध्ये आले आहेत. अल्टिमेटम हा उपजत गुण आहे तो राज यांच्यात आला आहे अस सांगितले 

डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील यांच्या पुतणीच्या लग्नासाठी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर आले होते. अनेक दिग्गजांनी या लग्नाला हजेरी लावली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारBala Nandgaonkarबाळा नांदगावकरkalyanकल्याणPoliticsराजकारण