शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पक्षप्रवेशावर भाजपा आमदारांनी व्यक्त केली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:29 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्याने राजकीय घडामोडी घडायला सुरवात झाकी आहे.

लोकमत  न्यूज नेटवर्क : कल्याण  

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्याने राजकीय घडामोडी घडायला सुरवात झाकी आहे. भाजपाचे तीन नगरसेवक / नगरसेविका  या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यावर आता डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित आम्ही कुठे तरी कमी पडलो  अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात भाजपाचे काही नगरसेवक सेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर या पक्षप्रवेशावर आज शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं आहे. कल्याणात आज महाविकास आघाडी सरकारविरोधात काढलेल्या मोर्चानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे. भाजपाचे कार्यकर्ते, एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होत असल्याचे ते म्हणाले. तर भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय? अस सांगत त्यांनी सेनेत जाणाऱ्या नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्याकडूनच पक्षप्रवेशाची माहिती मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता केडीएमसीमध्ये वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणारे सेना आणि भाजप आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाElectionनिवडणूकBJPभाजपा