शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह पोस्टवर कमेंट केल्याप्रकरणी कल्याणमधील अल्पवयीन तरुणाला मारहाण

By मुरलीधर भवार | Updated: May 20, 2023 19:21 IST

या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरलीधर भवार, कल्याण- इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्टला कमेंट केल्या प्रकरणी कल्याणमध्ये एका अल्पवयीन तरुणाला अर्धनग्न करीत मारहाण केल्याची गटना काल घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन समाज गटाच्या देवस्थानाविषयी इंस्टाग्रावर वाद सुरु होता. हा वाद सुरु असताना कल्याणमधील एका अल्पवयीन तरुणाने त्यावर कमेंट केली आहे. हा तरुण डिलवरी बॉयचे काम करतो. त्याने कमेंट केल्याने संतप्त झालेल्या एका गटाने त्याचा शोध घेतला. त्याला मारहाण केली. त्याला अर्धनग्न करुन जमीनीवर नाक घासण्यास लावून माफी मागण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हीडीआे सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अल्पवयीन तरुणाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेची गभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांनी आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका. आक्षेपार्ह पोस्ट करु नका. आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास कायदा हाती घेऊ नका. संबंधित जवळच्या पोलिसांना माहिती द्या. पोलिस कारवाई करतील.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी