शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 21:21 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कल्याणमध्ये पोलिसांनी कारवाई करत व्हॅनमध्ये १ कोटी २० लाख रुपये रोकड पकडली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी २८० कोटींची रोकड जप्त केली आहे. आज सकाळी विक्रोळी परिसरात पथकाने ६ हजार ५०० किलो चांदी जप्त केली, तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण गांधारी परिसरात भरारी पथकाने एक व्हॅनमधून १ कोटी २० लाखांची रोकड जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

आज कल्याण गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकाकडून वाहन तपासणीवेळी एका व्हॅनमध्ये एक कोटी रुपये २० लाखांची रोकड मिळाली आहे. या व्हॅनमध्ये एकूण रक्कम १ कोटी २० लाखांची असल्याची माहिती आहे. या रक्कमेत तफावत आढळल्याने ही व्हॅन ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. प्रश्नांची उत्तर व्यवस्थित न मिळाल्याने आता रक्कम आयकर विभागाकडे देण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, पावणेसहा वाजता एटीएमची गाडी पकडली. त्यांनी या गाड्यात १ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगितले पण यात तफावत आढळल्याने कायदेसीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

विक्रोळीत पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एख कॅश व्हॅन पकडली आहे. या व्हॅनमध्ये साडे सहा टन चांदीच्या विटा पकडल्या आहेत. मिळालेली माहिती अशी, करोडोंच्या घरात यांची किंमत आहे. या चांदीच्या विटा मुलुंड मधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चालल्या होत्या या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुक आयोग, इन्कम टॅक्स, पोलिसांनी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kalyanकल्याणElectionनिवडणूक 2024