शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रसंगातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

By मुरलीधर भवार | Updated: February 6, 2024 17:15 IST

पोलिसांनी मुलाचे वाचविले प्राण; दोघांना अटक.

मुरलीधर भवार, कल्याण : प्रसंगामुळे एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. या मुला कोंडून पाच तास बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेत मुलाचा जीव वाचला. मुलीच्या मामाने काही तरुणांसोबत मिळून मुलाला मारहाण केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुलीचा मामा नितेश जाधव आणि कपील ढोले या दोघांना अटक केली आहे . या प्रकरणात परेश ठाकरे, पंकज आणि अन्य दोन ते तीन जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

टिटवाळा येथे राहणारा एका अल्पवयीन मुलगा याचे काही लोकांनी अपहरण केले. त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांचे अपहरण केले होते. त्यांना सोडण्यात आले होते. मात्र अल्पवयीन मुलाला भिवंडीनजीकच्या जंगलात एका गोडाऊनमध्ये नेऊन कोंडून ठेवले. त्याला बेदम मारहाण केली. मुलाच्या कुटुंबांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हा प्रकार कळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली.अल्पवयीन मुलाचा आेळखीचा व्यक्ती नितेश जाधव याने हे कृत्य केले आहे. नितेश हा टिटवाळा ग्रामीण भागातील फळेगावात राहतो. ही माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांची तीन पथके या तरुणाला शोधण्याकरीता रवाना झाली. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील, पोलिस निरिक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा शोध सुरु झाला. पोलिसांनी पाच तासानंतर मुलाला शोधून काढले. त्याला बेदम मारहाण झाल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करणारा नितेश जाधव आणि कपील ढोले या दोघांना अटक केली आहे.

या अल्पवयीन मुलाचे एका मुलीसोबत प्रेम होत. मुलीच्या घरांच्याकडून त्यांच्या प्रेमाला विराेध होता. मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याने दोघांच्या घराच्या मंडळींनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. या गोष्टीचा राग मनात ठेवून मुलाचा मामा नितेश याने त्याच्या काही मित्रांना सोबत घेऊन अल्पवयीन मुलाचे अपहरण केले होते. त्याला कोंडून बेदम माहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस