शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:14 IST

KDMC Mayor Reservation Politics, Eknath Shinde Shiv sena: आज मंत्रालयात झालेल्या सोडतीत KDMC चे महापौरपद ST प्रवर्गासाठी आरक्षित झाले. शहराध्यक्ष रवी पाटील यांनी दोन्ही नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवले.

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण 'अनुसूचित जमाती'साठी (ST) सुटताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रवर्गातील आपल्या नगरसेवकांना इतर पक्षांनी गळाला लावू नये, यासाठी शिवसेनेने तात्काळ पावले उचलली आहेत. शिवसेनेचे कल्याण शहर अध्यक्ष रवी पाटील यांनी आपल्या आरक्षण पात्र नगरसेवकांना सोबत घेऊन 'अज्ञात स्थळी' प्रयाण केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आज मंत्रालयात झालेल्या सोडतीत KDMC चे महापौरपद ST प्रवर्गासाठी आरक्षित झाले. या प्रवर्गातून शिवसेनेचे किरण भांगले आणि हर्षाली मोरे हे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदासाठी हे दोनच दावेदार असल्याने विरोधी पक्षांकडून (ठाकरे गट किंवा भाजप) त्यांना ऑफर दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. हीच भीती ओळखून रवी पाटील यांनी या दोन्ही नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे समजते.

शिवसेनेची रणनीती:निवडून आलेले नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना सोबत ठेवण्याची ही जुनी पद्धत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. किरण भांगले की हर्षाली मोरे? यापैकी कोणाचे नाव महापौरपदासाठी निश्चित होते, हे आता थेट निवडीच्या दिवशीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KDMC Mayor Race: Shiv Sena Moves ST Candidates Amid Horse-Trading Fears

Web Summary : Following Kalyan-Dombivli's mayoral seat reservation for ST, Shiv Sena, fearing poaching, moved potential candidates to a safe location. City President Ravi Patil orchestrated the move to preempt offers from rival parties like BJP.
टॅग्स :Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे