शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! महापौरपदासाठी आरक्षण सोडतीची पहिली चिठ्ठी आली; या महापालिकेला मिळाला 'अनुसूचित जमाती'चा महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:06 IST

KDMC Mayor ST Category : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाची सोडत जाहीर. आगामी महापौरपद 'अनुसूचित जमाती' (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते बदलली.

KDMC Mayor Lottery: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी महापौरपदासाठी काढण्यात आलेल्या सोडतीत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. यावेळी महापौरपद 'अनुसूचित जमाती' (Scheduled Tribe - ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या अनपेक्षित आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या आणि इच्छुकांच्या राजकीय स्वप्नांना ब्रेक लागला असून, आता नव्या चेहऱ्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे.

काय आहेत आरक्षणाचे तपशील?राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडलेल्या या सोडतीत विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये:

महापौरपद: अनुसूचित जमाती (ST). या प्रवर्गातील महिला की पुरुष, याबाबतची स्पष्टता आगामी पोट-सोडतीत किंवा अधिकृत राजपत्रात दिसून येईल.

राजकीय समीकरणांवर होणारा परिणाम:कल्याण-डोंबिवलीत अनेक वर्षांपासून राजकारण करणाऱ्या खुल्या किंवा ओबीसी प्रवर्गातील दिग्गज नेत्यांना आता महापौरपदाच्या खुर्चीवर बसता येणार नाही. शिवसेना (शिंदे आणि ठाकरे गट), भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी या सर्वच पक्षांना आता आपल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे. ज्यांच्याकडे या प्रवर्गातील सक्षम उमेदवार असेल, त्यांचे पारडे जड राहील. 

या आरक्षणामुळे आदिवासी समाजातील किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवकांना शहराच्या प्रथम नागरिक पदावर बसण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KDMC Mayor Post Reserved for Scheduled Tribe; New Faces Emerge

Web Summary : Kalyan-Dombivli's upcoming mayoral election sees a major shift. The post is now reserved for the Scheduled Tribe category, sidelining established leaders. Parties scramble to find suitable ST candidates, offering a historic opportunity for tribal community representatives.
टॅग्स :Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMayorमहापौरShiv SenaशिवसेनाMNSमनसेMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६