शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी कर्मचाऱ्यांना 15 हजार सानुग्रह अनुदान जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:20 IST

Kalyan News : महिन्याच्या पगारात महागाई भत्त्याचा फरक 11 टक्के रोखीने देण्यात येणार आहे.  

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीसाठी  15,000  हजार सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे.

गतवर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी  15 हजार  सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्याचप्रमाणे या महिन्याच्या पगारात महागाई भत्त्याचा फरक 11 टक्के रोखीने देण्यात येणार आहे.  

महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आयुक्त सूर्यवंशी यांनी यावर्षी वर्ग एक आणि वर्ग 2 चे अधिकारी वर्ग वगळून वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचारी वर्गासाठी रुपये 15000 सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे . या सानुग्रह अनुदानाचा लाभ महापालिकेतील व  शिक्षण मंडळातील सुमारे 5 हजार 342  स्थायी, अस्थायी, कंत्राटी  कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण