शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : मतदारसंघाबाहेरील मतदारांनी बजावला टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क!

By अनिकेत घमंडी | Updated: May 13, 2024 18:46 IST

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली.

डोंबिवली : ज्या लोकसभा मतदार संघांचे मतदान 20 मे रोजी आहे, अशा  मतदार संघांत 24-कल्याण लोकसभा मतदार संघाचा अंतर्भाव होतो. या 24 कल्याण लोकसभा मतदार संघात निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या तथापि मतदार संघाबाहेर इतर ठिकाणी मतदार असलेल्या अधिकारी/ कर्मचारी  वर्गासाठी टपाली मतदानाची सुविधा (पोस्टल बॅलेट) काल उपलब्ध करुन देण्यात आली होती. मतदारसंघ परिक्षेत्राबाहेर मतदार असलेल्या 564 अधिकारी/ कर्मचारी वर्गाने टपाली  मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क काल बजावला.                जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात सुरु असलेल्या 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या टपाली मतदान प्रक्रियेची समक्ष पाहणी केली तद्नंतर त्यांनी नेतीवली नाका येथील SST पथकाची  देखील पाहणी करून संबंधित पथकास योग्य ते  निर्देश दिले. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते उपस्थित होत्या. सदरची प्रक्रिया ही उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष करण्यात येत आहे.

टॅग्स :kalyanकल्याणVotingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४