शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या सह्याद्री राॅक अ‍ॅडव्हेंचरनं सर केला कळकरायचा सुळका, शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

By मुरलीधर भवार | Updated: January 2, 2023 16:17 IST

पुणे शहरापासून कामशेत-जाम्बवली मार्गे अंदाजे ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर, निबिड आणि घनदाट जंगलात 'रांगडा ढाकचा बहिरी' वर्षा नु वर्षे दिमाखात उभा आहे.

कल्याण- कल्याणच्या सह्याद्री राॅक अॅडव्हेंचर ग्रुपच्या गिर्याराेहकांनी आव्हानात्मक असलेला कळकरायचा सुळका नुकताच सर केला आहे. हा सूळका सर केल्यावर गिर्याराेहकांनी त्याठिकाणी तिरंगा फडकवून चढाईचा आनंद व्यक्त केला.

पुणे शहरापासून कामशेत-जाम्बवली मार्गे अंदाजे ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर, निबिड आणि घनदाट जंगलात 'रांगडा ढाकचा बहिरी' वर्षा नु वर्षे दिमाखात उभा आहे. बहिरीची गुहा त्याच्या आव्हानात्मक चढाईमुळे आजकाल बऱ्याच प्रकाश झाेतात आलेली आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूलाच सुमारे २०० फूट उंचीचा सरळ रेषेत उभा असलेला कळकराय सुळका.मनाची आणि भीतीची परीक्षा घेणारा हा सुळका.

नुकताच कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने हा उभा २०० फुटी सुळका केवळ 30 मिनिटात सर करून शहराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. कामशेत येथील जांभवली येथून सुमारे दीड तास जंगल भटकंती आणि गिर्यारोहण करून कळकराय च्या पायथ्याशी पोहचल्यानंतर संघाच्या वतीने सुळक्याचे पूजन करून आपल्या गिर्यारोहण साहित्य सोबत घेऊन संघाच्या वतीने एका पाठी एक अशा पद्धतीने सुळखा सर करायला घेत केवळ ३० मिनिटात पार करण्याची किमया संघाच्या वतीने करण्यात आली.या आधी ही सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी संघाद्वारे वाशिंद येथील वजीर,जुन्नर चा वाणरलिंगी,पहिने चे नवरा नवरी सुळके सर करून शहराचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात मोठे केले आहे.या मोहिमेत संघाच्या वतीने पवन घुगे,दर्शन देशमुख, रणजित भोसले,भूषण पवार,सुनील कणसे,संजय कारे लतीकेश कदम आणि शिवानी शिंदे ह्यांनी सहभाग घेतला होता.२०२० पासून क्लाइंबिंग हा प्रकार ऑलिंपिक मध्ये सहभागी झाल्या पासून ह्या खेळात अनेकांचा रस वाढत आहे,त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातून जास्तीत जास्त गिर्यारोहक ह्या खेळाला जोडून देशासाठी योगदान देण्यासाठी खेळाडू तयार करायचा उद्देश सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाचा आहे असे संघाच्या भूषण पवार ह्यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणPuneपुणे