शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत महायुती निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, १००+ जागांवर आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:54 IST

Kalyan-Dombivali Municipal Corporation Election 2026 Result: एकीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील मतमोजणीमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे. तर दुसरीकडे मुंबईपासून जवळच असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने जोरदार मुसंडी मागली आहे.

एकीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील मतमोजणीमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे. तर दुसरीकडे मुंबईपासून जवळच असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने जोरदार मुसंडी मागली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच १२२ जागांचे कल आता स्पष्ट झाले असून, त्यामध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या युतीने तब्बल १०५ जागांवर आघाडी घेतली आहे.

याबाबत समोर आलेल्या सविस्तर आकडेवारीनुसार कल्याण-डोंबिवलीमधील १२२ जागांपैकी १०५ जागांवर भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने आघाडी घेतली आहे. त्यात भाजपाने ५१ तर शिंदेसेनेने ५४ जागांवर आघाडी घेतली आहे.

तर उद्धवसेनेची कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी पीछेहाट झाली असून, उद्धव सेनेला येथे केवळ ९ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मनसेनेबी चांगली कामगिरी करत ५ जागांवर आघाडी घेतली आहे. याशिवाय काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance heads towards undisputed dominance in Kalyan-Dombivli, leads on 100+ seats

Web Summary : In Kalyan-Dombivli, the BJP-Shinde Sena alliance surged ahead, leading in over 105 out of 122 seats. BJP leads on 51, Shinde Sena on 54. The Uddhav Sena faced a setback, leading only on 9 seats, while MNS secured 5 and Congress 2.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती