शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अमोलची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी; ३३ दिवसांपासून सुरू हाेते उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 06:54 IST

आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात श्वास कोंडल्याचा त्रास इमारतीमधील काही रहिवाशांना झाला होता

डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वतील म्हसोबा चौकातील सर्वोदय हिल्स या गृहसंकुलाला आग लागल्याची घटना ५ नोव्हेंबरला घडली होती. या आगीत धुराने श्वास कोंडल्याने चौघांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील अमोल कुलकर्णी (वय ३९) याची ३३ दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी अपयशी ठरली. संध्याकाळी त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आग लागली तेव्हा अमोल इतरांच्या मदतीसाठी धावला होता. त्याच्या ओढावलेल्या मृत्यूने नातेवाईक हळहळ व्यक्त करीत आहेत. 

आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात श्वास कोंडल्याचा त्रास इमारतीमधील काही रहिवाशांना झाला होता. काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांच्यावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमोल कुलकर्णी, त्याची पत्नी वृषाली यांच्यावर अतिदक्षता विभागात, तर अन्य दोघांवर जनरल विभागात उपचार सुरू होते. अमोल आणि वृषाली यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना मुलुंडच्या खासगी रुग्णालयात हलविले होते. वृषालीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला जनरल वॉर्डमध्ये हलविले आहे.

अमोलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर शनिवारी संध्याकाळी  अमोलची प्राणज्योत मालवली. रात्री त्याच्या पार्थिवावर शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.