शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

डोंबिवलीतील धक्कादायक घटना; दुसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला, तरुणाच्या प्रसंगावधनामुळे वाचला जीव

By प्रशांत माने | Updated: January 26, 2025 20:29 IST

घटना सीसीटीव्हीत कैद

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा चिमुकला खाली पडला मात्र तरुणाच्या सतर्कता आणि प्रसंगावधनामुळे या चिमुकल्याचा जीव वाचला.

डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा गावदेवी मंदिराजवळील अनुराज हाइट्स टॉवर या १३ मजली इमारतीत शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून  दोन वर्षाचा चिमुकला खाली पडला मात्र इमारतीखाली भावेश म्हात्रे आणि त्याचे सहकारी उभे होते .

भावेशचे लक्ष खाली पडणाऱ्या बाळाकडे गेलं . भावेशने प्रसंगावधान दाखल तत्काळ बाळाच्या दिशेने धाव घेतली . खाली पडणाऱ्या या बाळाला त्याने झेलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा हाताला लागून बाळ त्याच्या पायावर पडलं. या घटनेत बाळाला दुखापत झाली असली तरी बाळाचा जीव बचावलाय . भावेशने दाखवलेल्या प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीAccidentअपघात