शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत भाजपाला गळती तर मनसेत इनकमिंग सुरु; पक्ष सोडला तर...आमदार राजू पाटलांचा दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:52 IST

डोंबिवली सव्रेक्ष हॉलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपला गळती लागली असताना मनसेत इनकमिंग सुरु झाले आहे. रविवारी डोंबिवलीत पार पडलेल्या मनसे मेळाव्यात काही जणांनी मनसेत प्रवेश केला आहे. भ्रमात राहू नका. अफवा पसरविल्या जातात. हा तो सोडून चालला. मात्र जो कोणी पक्ष सोडून जाईल. त्याला बघून घेणार असल्याचा सज्जड दमच मनसे आमदार राजू पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना भरला आहे.

डोंबिवली सव्रेक्ष हॉलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मनसेचे पदाधिकारी प्रकाश भोईर, मनोज घरत, मंदा पाटील, राहूल कामत, हर्षद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मनसेत अनेक कार्यकर्ते येण्यास इच्छुक असताना राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना काळात कोणताही कार्यक्रम घेतला नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश दोन वर्षे लांबला होता. आजच्या जाहीर मेळव्यात हा प्रवेश झाला. ही तर केवळ एक झाकी आहे. निवडणूक अजून बाकी असल्याचा सूचक इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला.

तसेच २००९ साली महापालिकेत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले. २०१४ साली मोदी लाटेचा फटका बसल्याने ९ नगरसेवक निवडून आले. आत्ता पुन्हा मनसेचे नगरसेवक मोठया संख्यने निवडून येणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर मनसे सोडून गेलेले राजेश कदम यांचा नामोल्लेख न करता एक भोंगा वाजतो अशी टिका केली. असे कितीही भोंगे वाजले तरी त्याचा आम्हाला फरक पडणार नाही. पाकिटे घेऊन दुसऱ्या पक्षात हा भोंगा गेला. जे पक्षाला सोडून गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. जो कोणी पक्ष सोडून जाईल त्यांना बघून घेणार असल्याचा दमच पाटील यांनी भरला आहे.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील