शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बेकायदा बांधकामे होऊच शकत नाहीत- राजू पाटील

By प्रशांत माने | Updated: November 30, 2022 18:28 IST

बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत.

कल्याण: शहरात साधी झोपडी उभी राहीली तर तत्काळ कारवाई होते परंतू बेकायदेशीरपणे टोलेजंग इमारती बिनदिककतपणे उभ्या राहतात अधिका-यांच्या आशिर्वादाशिवाय अशी कामे होऊच शकत नाहीत असा आरोप मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी बुधवारी केला. पाटील त्यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील खोळंबलेल्या विकासकामांबाबत आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी महारेरा फसवणूकीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनपा अधिका-यांना लक्ष केले.

बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रारी केल्या आहेत. २७ गावांमध्ये कोणतेही धोरण नव्हते. आरक्षणामुळे स्थानिक भूमिपुत्रांना जागाच राहीली नव्हती. ज्या भूमिपुत्रांनी बांधकाम केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांची बांधकामेही तोडली पण ती उभी राहताना त्याकडे दुर्लक्ष करणा-या अधिका-यांवर काय कारवाई झाली असा सवाल पाटील यांनी केला. तसेच अशा बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाई होण्यासाठी देखील महारेरा फसणूक प्रकरण उघडकीस आणणा-या संदीप पाटील यांनी लढावे असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.रिंगरूट बाधितांना चांगला मोबदला मिळावा

कल्याण ग्रामीणमधील रिंगरूट बाधितांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे जेणोकरून रिंगरूटच्या कामांना गती येईल. पलावा येथील मालमत्ता करातही सवलत मिळाली पाहिजे. तसेच पाणी प्रश्नाबाबत आयुक्तांशी चर्चा केल्याचे आमदार पाटील म्हणाले. कल्याण डोंबिवलीत चालू असलेल्या कामांचा दर्जा हा निष्कृष्ठ आहे. स्मार्ट सिटी ही फक्त कल्याणसाठी आहे डोंबिवलीतील एका सिग्नलला चार सिग्नल लावले आहेत. डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटीत समावेश न केल्याबाबत ही आम्ही  वारंवार आवाज उठविले आहेत. परंतू कल्याणमध्ये चालू असलेल्या कामांवर लक्ष देणे गरजेचे आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस तातडीने होण्याबरोबरच तेथील वाहतूक कोंडीवर लवकरात तोडगा निघायला पाहिजे याकडेही पाटील यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका