शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे योग्य प्रकारे भरले नाही तर कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकणार, आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 14:39 IST

कल्याण-पावसाने उसंत घेतल्याने आजपासून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

कल्याण-पावसाने उसंत घेतल्याने आजपासून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. खड्डे तांत्रिकदृष्टय़ा योग्य प्रकारे भरले गेले नाहीत तर संबंधित कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच जबाबदार अधिकारी अभियंते यांच्या विरोधातही कडक कारवाई करण्याचा सज्जड इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

आज दुर्गाडी किल्ला परिसर, संदीप हॉटेल रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहर अभियंत्या सपना देवनपल्ली कोळी यांच्यासह अभियंते सुभाष पाटील उपस्थित होते. यावेळी रस्त्यावरील डांबराचे तापणान तपासण्यात आले. तसेच काही सॅम्पल्स घेऊन तपासणी करण्यात आली. 

दरम्यान महापालिका आयुक्तांनी सांगितले की, महापालिका दरवर्षी खड्डे बुजविण्याचे काम करते. महिन्याभरात खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले जाईल असे शहर अभियंत्यांनी सांगितले आहे. महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम गतवर्षी केले होते. त्यापैकी 7क् रस्त्यावर खड्डे पडले नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. 7क् रस्ते सुस्थितीत असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. त्याची यादी ही त्यांनी सादर केली आहे. तांत्रिकदृष्टय़ा खड्डे योग्य प्रकारे भरले गेले पाहिजेत. डांबराचे तापमान चेक केला पाहिजे. खड्डा भरण्यापूर्वी तो हायड्रोलीक पद्धतीने ड्राय केला गेला पाहिजे. त्यानंतर त्यावर डांबरमिश्रित खडी टाकली गेली पाहिजे. ज्या कंत्रटदाराला खड्डे भरण्याचे काम दिले आहे. त्याच्याकडून तांत्रिकदृष्टया योग्य प्रकारे खड्डे भरण्याचे काम केले गेले नाही तर संबंधित कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच खड्डे भरण्याच्या कामाची जबाबदारी महापालिकेच्या ज्या अधिकारी आणि अभियंत्यावर दिलेली आहे. त्याच्याकडून योग्य प्रकारे देखरेख ठेवली गेली नाही. तर संबंधित अधिकारी आणि अभियंते यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. 

27 गावातील रस्त्यावरील खड्डे मागच्या वर्षी बुजविले नव्हते.27 गावांपैकी 18 गावे महापालिकेतून वगळयात आलेली होती. त्यामुळे त्या गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नव्हेत. या गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचे आयुक्तांनी मान्य करीत 27 गावातील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणPotholeखड्डे