शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मीही भाजपची कार्यकर्ती, माझ्यावर अन्याय का? विनयभंग प्रकरणी पीडितेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 09:11 IST

न्यायासाठी महिलेचे मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर उपोषण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही नंदू जोशी यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष उभा आहे. मीपण भाजपची कार्यकर्ती आहे. मग पक्ष मला न्याय का देत नाही? पंतप्रधान, उपमुख्यमंत्री व महिला आयोग मला न्याय देणार आहेत की नाही, असा संतप्त सवाल विनयभंग प्रकरणातील पीडित महिलेने केला आहे. न्यायासाठी संबंधित महिलेने मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर उपोषण सुरू केले आहे.

भाजपचे डोंबिवलीतील पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, बागडे यांची बदली करु नये. त्यांनी दाखल केलेला गुन्हा योग्य असून,  मला न्याय देण्याचा प्रयत्न महिलेने म्हटले आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगBJPभाजपा