शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

बेकायदा इमारतीवर हातोडा, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 20:13 IST

सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कल्याण शीळ मार्गावरील 35 मोठे आणि 60 लहान बॅनर्स होर्डिग काढून अनाधिकृत बाबींना थारा देणार नसल्याचे दाखवून दिले. 

ठळक मुद्देकल्याणमधील निक्कीनगर, वायलेनगर, खडकपाडा, वसंत व्हॅली याठिकाणी असलेल्या बेकायदा बॅनर्स पोस्टर्सच्या विरोधात कारवाई केली गेली.

कल्याण- नांदिवली गार्डियन स्कूलनजीक असलेल्या तळ अधिक सहा मजली बेकायदा इमारतीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने कारवाईचा हातोडा चालविला आहे. सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी ही कारवाई केली.  जेसीबी, कॉम्प्रेरसर आणि पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

कल्याणमधील निक्कीनगर, वायलेनगर, खडकपाडा, वसंत व्हॅली याठिकाणी असलेल्या बेकायदा बॅनर्स पोस्टर्सच्या विरोधात कारवाई केली गेली. पूना लिंग रोड, तिसगाव, टाटा पॉवर, पत्री पूल या परिसरातील 22 बॅनर्स होर्डिग आणि 12 ङोंडे काढण्याची कारवाईही सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी केली आहे. सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कल्याण शीळ मार्गावरील 35 मोठे आणि 60 लहान बॅनर्स होर्डिग काढून अनाधिकृत बाबींना थारा देणार नसल्याचे दाखवून दिले.  

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका