शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुली डोंबिवलीत असुरक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 10:33 IST

एकीचा विनयभंग, तर दुसरीचे अपहरण 

ठळक मुद्देएकीचा विनयभंग, तर दुसरीचे अपहरण 

डोंबिवली :  डोंबिवलीत  दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका शिकवणी घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा अन्य मुलीच्या पालकाने विनयभंग केला, तर इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका १३ वर्षीय मुलीस फूस लावून तिचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपींना अटक केली आहे. 

डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीशी भिवंडीत राहणाऱ्या एका तरुणाने इन्स्टाग्रामवर ओळख केली. पुढे चॅटिंग करता करता तिच्याशी त्याची मैत्री झाली. अखेर तिला विश्वासात घेऊन तिला फूस लावून तिचे अपहरण केले. दरम्यान याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तपास करून या गुन्ह्यातील आरोपीस अटक करून अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करून तिला कुटुंबाच्या हवाली केले. क्लासला जाते, असे सांगून ती सोमवारी घराबाहेर पडली होती. रात्रीपर्यंत ती घरी न आल्याने तिचा शोध घेतला. पण कुठेच थांगपत्ता न लागला नाही. आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. त्याने तिला त्याच्या भिवंडी येथील राहत्या घरात डांबून ठेवले होते. 

भाजप कार्यकर्ता जेरबंदडोंबिवली पूर्वेतील शिकवणी घेणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा भाजप कार्यकर्त्याने विनयभंग केल्याची घटना रविवारी रात्री घडली. अल्पवयीन मुलीकडे शिकायला येणाऱ्या एका मुलीचा आरोपी हा बाप आहे. त्या मुलीला घरी सोडण्यासाठी गेला असता पीडित मुलीचा विनयभंग केला. टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारी