शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगणारा गजाआड

By प्रशांत माने | Updated: October 22, 2023 16:11 IST

गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर अशी माहिती मिळाली

कल्याण: गावठी बनावटीचे पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दुर्गेशकुमार वारे ( वय २२) याला सापळा लावून  उल्हासनगर शहरातून अटक केली. वारे विरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर अशी माहिती मिळाली की उल्हासनगर नं. ३ येथील शांतीनगर, मोहटादेवी जगदंबा मंदिराजवळ एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तुल घेऊन काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याकरीता येणार आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी दोन वाजता वरीष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांच्यासह पोलिस हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, विश्वास माने, बापूराव जाधव, गोरक्ष शेकडे आदिंच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावून दुर्गेशकुमारला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत गावठी बनावटीचे पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस असा ३१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आढळुन आला. 

चौकशीअंती उद्देश समोर येईलदुर्गेशकुमारची पार्श्वभूमी काय आहे? त्याने कोणासाठी गावठी पिस्तूल बाळगले होते. तो कोणता गंभीर गुन्हा करणार होता. याबाबत वरीष्ठ पोलिस निरक्षक पवार यांना विचारले असता रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दुर्गेशकुमारला हजर केले जाईल. पोलिस कोठडी मिळाल्यावर त्याची चौकशी केली जाईल. यात गावठी पिस्तूल कशासाठी बाळगले होते, उद्देश काय होता हे समोर येईल असे पवार म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस