शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करणीच्या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 07:48 IST

पवन याने त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासविले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा काढून दाखविली

डोंबिवली : करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल ३२ लाख १५ हजार ८७५ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली जळगाव जिल्ह्यातील भडगावातील शनी चौक येथील पवन बापूराव पाटील (वय २८) विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कळवा येथील प्रियांका राणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पवन याने त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासविले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा काढून दाखविली. पुढे त्याने प्रियांका, तिचा भाऊ आणि आईला तुमच्यावर कोणीतरी करणी केल्याचे सांगितले. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगून, त्याने प्रियंका आणि तिच्या आईच्या बँक खात्यातून ३१ लाख सहा हजार ८७४ रुपये स्वत:च्या बँक खात्यात ऑनलाइनद्वारे ट्रान्सफर केले. त्याचबरोबर एक लाख नऊ हजार रूपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. पवनने ३२ लाख १५ हजार ८७४ रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रियांका हिने तिच्या तक्रारीत केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते २१ जानेवारी २०२२ या कालावधीत डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला तिच्या आईच्या घरात घडल्याकडे लक्षवेधले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली