शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Ulhas River: उल्हास नदी मध्ये जिलेटीन काडतूसचा वापर करून स्फ़ोट घडवून होतेय मासेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:31 IST

Ulhas River: कल्याण मुरबाड रोड उल्हासनदीच्या किनाऱ्या लगत असलेल्या म्हारळ गावातील गणराज मित्र मंडळाचा वतीने उल्हासनदी मध्ये जिलेटीन चा वापर करून म्हणजेच काडतुसचा वापर करुन स्फ़ोट घडवून मासेमारी केलें जाते असे आढळून आले.

कल्याण - कल्याण मुरबाड रोड उल्हासनदीच्या किनाऱ्या लगत असलेल्या म्हारळ गावातील गणराज मित्र मंडळाचा वतीने उल्हासनदी मध्ये जिलेटीन चा वापर करून म्हणजेच काडतुसचा वापर करुन स्फ़ोट घडवून मासेमारी केलें जाते असे आढळून आले.

उल्हासनदी बचाव कृती समितीला खांद्याला खांदा लावून आता गणराज मित्र मंडळाचे सभासद आपल्या उमाईसाठी सरसावले आहेत. याच गणराज मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाचा काळात नदी प्रदूषणा मुक्त होवी या साठी एक छोटासा प्रयत्न केला होता. जे गणेश भक्त गणपतीला नारळ,हार, फूल इतर पूजा समोग्री अर्पण करतात त्यांनी नारळ,हार फुल अर्पण न करता एक वही पेन अर्पण करावे असे आवाहन केले होते आणि हे सर्व साहित्य जवळ पास 100 गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या मुळे नदी मध्ये जाणारे निर्माल्याचे प्रमाण कमी होईल असा  असा प्रामाणिक प्रयत्न गणराज मित्र मंडळाचा वतीने करण्यात आला होता.

आता उल्हास नदी मध्ये काही वर्षा पासून जिलेटीन चा वापर करून मासेमारी केली जाते. या मुळे नदी मधील सूक्ष्मजीव आणि अनेक मासे मृत्युमुखी पडतात. याची खंत अनेक पर्यावरण प्रेमीना वाटते. पण हे जिलेटीन देणारे आहेत तरी कोण? या उल्हासनदीच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी आता गणराज मित्र मंडळाचा वतीने रोख रक्कम 10 हजाराचे बक्षीस ठेवले गेले आहेत. जो कोणी जिलेटीन (काडतूस) चा वापर करून स्फ़ोट घडवुन मासेमारी करताना दिसल्यास जो कोणी व्हिडिओ क्लिप कडून खालील दिलेल्या नाव आणि मोबाईल नंबर व्हॉट्सॲप करा जो कोणी व्हिडिओ क्लिप देणार असेल त्यांचे नाव गुपित ठेवले जाईल. असे आवाहन गणराज मित्र मंडळाचे अध्यक्ष नितेश सिंग सचिव कुणाल खताते सभासद रमेश मुदनल व  मिशन माय म्हारळचे निकेत सखाराम व्यवहारे च्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :riverनदीkalyanकल्याणthaneठाणे