शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांच्या हातातून सुटले अन् बाळ नाल्यात पडले, सर्वत्र हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 08:26 IST

कल्याण रेल्वेस्थानकाजवळची दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक ठप्प झाल्याने ठाकुर्ली ते कल्याण रेल्वेस्थानकादरम्यान हजारो प्रवासी रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून वाटचाल करीत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रीपुलाजवळील नाल्यावरील रुळातून जात असताना भिवंडीत राहणाऱ्या योगिता शंकर रुमाल (वय २५) या मातेची चार महिन्यांची मुलगी तिच्या आजोबांच्या हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. 

अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे तासभर उभी होती. त्यामुळे अनेक प्रवासी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात असताना ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. चार महिन्यांचे हे बाळ घेऊन तिचे आजोबा चालत होते व सोबत बाळाची आई होती. अचानक आजोबांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटले आणि ते नाल्यात पाण्याच्या प्रवाहात पडले. प्रवाहाच्या जोरात ते बाळ वाहून गेले. या आघातामुळे बाळाची आई जिवाच्या आकांताने आपल्या बाळासाठी आक्रोश करीत होती. ते पाहून साऱ्यांचेच डोळे भरून आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम राबवली, पण बाळ सापडले नाही. 

टॅग्स :kalyanकल्याणSocial Mediaसोशल मीडिया