शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Dombivali: डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील न्यू अर्गा कंपनीला आग

By सचिन सागरे | Updated: July 7, 2024 18:11 IST

Dombivali Fire News: एमआयडीसी फेज दोनमधील न्यू अर्गा केमिकल कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मात्र आग कंपनीच्या रिऍक्टरपर्यंत पोहोचण्याआधी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

- सचिन सागरे डोंबिवली -  एमआयडीसी फेज दोनमधील न्यू अर्गा केमिकल कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मात्र आग कंपनीच्या रिऍक्टरपर्यंत पोहोचण्याआधी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीची माहिती मिळताच कंपनीत काम करणारे कामगार कंपनी बाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

न्यू अर्गा केम या कंपनीमध्ये कपड्याच्या प्रिंटींगसाठी लागणारे रंग बनवण्याचे काम केले जाते. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास या कंपनीला आग लागल्याची घटना घडली. कंपनीत असलेले केमिकलचे ड्रम फुटल्याने मोठा आवाज झाला. काही क्षणात आग कंपनीत पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीमध्ये काम करणाऱ्या सहा कामगारांनी कंपनी बाहेर पळ काढला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही आग कंपनीच्या रिऍक्टरजवळ पोहोचत असतानाच अग्निशमन विभागाने अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  शॉर्टसर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीfireआग