शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांना सशर्त परवानगी; KDMCचा महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 19:53 IST

दुरुस्तीच्या दृष्टीने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. 

तौक्ते चक्रीवादळाचा कल्याण  डोंबिवली शहराला देखील तडाखा बसला आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड होऊन मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.पार्श्वभूमीवर त्यांच्या दुरुस्तीच्या दृष्टीने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. एकीकडे घरांचे नुकसान झाले असून दुसरीकडे  पावसाळा देखील तोंडावर आला आहे. त्यामुळे घरांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेता आयुक्तांनी 22 मे ते 31 मे या कालावधीत सोमवार ते शुक्रवारपर्यंत संबंधित दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल , हार्डवेअरसह ताडपत्री साहित्याच्या दुकानांचा समावेश असून दिलेल्या कालावधीत ती सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी पालिकेने आदेशीत केलेल्या निर्बंधांचे दुकानदार आणि ग्राहकांनी पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद करत उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 

  * काय आहेत  नविन आदेश..

 - दुकानदार आणि ग्राहक यांना डबल मास्क घालणे बंधनकारक...

- एकाचवेळी जास्तीत जास्त 5 ग्राहकांना प्रवेश...

 - दुकानात पुरेशा प्रमाणात सॅनिटायजर आवश्यक

-   इलेक्ट्रिकल,  हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांना सशर्त परवानगी...

- 22 मे ते 31 मे पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा...

 - सकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील दुकाने...

- शनिवार आणि रविवार दुकाने पूर्णपणे बंद ठेवावी लागणार...

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली