शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पत्री पूलाच्या गर्डर आधी अप्रोच रोडचे काम पूर्ण करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 17:44 IST

९० फुटी रस्त्याच्या अप्रोच रोडची केली पाहणी; आयुक्तांच्या भेटीचा प्रयत्न

कल्याण-कल्याणच्या पत्री पुलाच्या कामात आधीच विलंब झाला आहे. या पूलाला ९० फुटी रस्त्याचा अप्रोच रोड आहे. या अप्रोच रोडचे काम गेल्या सहा वर्षापासून अर्धवट आहे. या रस्त्याचे काम पूर्ण केले तर वाहतूक कोंडी सुटू शकते. अन्यथा पत्री पुलाचे काम पूर्ण करुन काही उपयोग होणार नाही याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.९० फुटी रस्त्या हा पत्री पूलाला येऊन मिळतो. हा अप्रोच रोडचे काम पत्री पुलानजीक रखडले आहे. या पूलाचे काम शिवसेनेच्या माजी महापौरांमुळे अडले आहे. हे काम गेल्या सहा वर्षापासून केले जात नाही. या रस्त्याच्या प्रकरणी स्थानिक नागरीक काशीनाथ गुरव यांनी राज्यपालार्पयत पाठपुरावा केला गेला आहे. त्याची दखल घेतली जात नाही. आज दुपारी एकीकडे पत्री पूलाच्या गर्डरचे लॉचिंग सुरु असताना आमदार पाटील यांनी ९० फूटी अर्धवट असलेल्या अप्रोच रस्त्याची पाहणी करन महापालिका अभियंत्यास जाब विचारला. यावेळी जागरुक नागरीक गुरुव यांचीही भेट घेतली. अभियंत्यास नीट उत्तरे देता येत नसल्याने पत्री पूलाच्या दिशेने आमदार मनसे कार्यकत्र्यासह निघाले असता पूलाच्या एका टोकास  आमदारांसह कार्यकत्र्याची पोलिसांनी अडवणूक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला. त्यावर मनसे आमदारांनी आम्हाला आयुक्तांना भेटायचे आहे. त्यांना इथे बोलवा अन्यथा आम्हाला त्याठिकाणी जाऊ द्या असा आग्रह धरला. आमदार पाटील हे पूलाच्या ठिकाणी येताच आयुक्त त्याठिकाणाहून निघून गेले आहे. आयुक्तांशी फोनवर बोलणी केली असता त्यांनी सोमवारी यावर चर्चा करण्याचे मान्य केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.पत्री पूलाच्या कामात आधीच विलंब झाला असून पूलाच्या गर्डरचे लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. पूलाच्या कामाच्या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले होते. डोंबिवली हे त्यांचे आजोळ आहे. त्यांनी पत्री पूलाप्रमाणो कोपर पूल, मोठा गाव ठाकूर्ली-माणकोली खाडी पूल, दुर्गाडी पूल, पलावा पूल आणि आंबिवली येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लावण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. मनसेच्या कार्यकत्र्यानी सोशल मिडियावर पूलाचे गर्डर बसवण्याचा एव्हेंट केला जात आहे. पूलाचे गर्डर सरविण्यासाठी आदित्य ठाकरे येत आहेत. याचे व्यंग चित्र सोशल मिडियावर व्हायरल केले होते.

भाजपच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनी सांगितले की, पत्री पूलाचे काम हे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी हे काम होत असल्याचे सांगितले. त्यांच्या या व्यक्तव्याने त्यांनी शिवसेनाला श्रेय दिले नाही. अन्य पूलही मार्गी लावले जावेत. कल्याण डोंबिवलीकर चारही बाजूने पूल कोंडीत सापडले असल्याची टिकाही चौधरी यांनी केली.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे