शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

"अँक्शन मोडवर या अन्यथा..." कल्याण पूर्वेत रस्त्याच्या कामावरुन शिंदे सेनेच्या नगरसेवकाने अधिकाऱ्याला झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:08 IST

अँक्शन मोडवर या अन्यथा खुर्चीत बसू देणार नाही. तोंडाला काळे फासू असा इशारा नगरसेवक गायकवाड यांनी प्रभाग अधिकाऱ्यास दिला आहे.

कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव पाडा येथील रस्ता बिल्डरच्या सोयीसाठी अडवून ठेवला असल्याचा आरोप शिंदे सेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे.त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. नागरीकांची गैरसोय असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक गायकवाड यांनी प्रभाग अधिकारी उमेश यमगर यांना झापले. अँक्शन मोडवर या अन्यथा खुर्चीत बसू देणार नाही. तोंडाला काळे फासू असा इशारा नगरसेवक गायकवाड यांनी प्रभाग अधिकाऱ्यास दिला आहे.तिसगाव पाड्यातील रस्त्याचे काम रखडले आहे. हा डीपी रस्ता आहे. तो पुढे १०० फूटी रस्त्याला जोडला जाणार आहे. या रस्त्यााचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरीकांची गैरसाेय होत आहे. बिल्डरच्या सोयीसाठी हा रस्ता रखडल्याचा आरोप नगरसेवक गायकवाड यांनी केला. प्रभाग अधिकारी यमगर यांच्यासह नगरसेवक गायकवाड यांनी सोमवारी पाहणी केली. या पाहणी दरम्यान नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले की, नागरीकांना या प्रभागातून आम्हाला मतदान केले आहे. त्यांची रस्त्यासाठी अडवणूक केली जात आहे.हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यात यावा. अधिकाऱ्याने केवळ कार्यालयात बसू नये. अँक्शन मोडवर येऊन काम करावे. अन्यथा त्यांना खुर्चीत बसू दिले जाणार नाही. तोंडाळा काळे फासू असा इशारा दिला आहे. नगरसेवक गायकवाड यांचा संताप पाहून प्रभाग अधिकारी यमगर यांनी रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावले जाईल असे आश्वासन दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Corporator rebukes officer over road work delays in Kalyan East.

Web Summary : Shiv Sena corporator Mahesh Gaikwad slammed an official in Kalyan East for delaying road construction, accusing them of favoring builders and neglecting citizens. He warned of action if the work wasn't expedited.
टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका