शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्याला जागेवर बसू देणार नाही, शिंदे सेनेच्या शहर प्रमुखांचा प्रशासनाला इशारा

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2024 19:02 IST

यावेळी गायकवाड यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.

कल्याण- हलक्यात घेऊ नका , नागरिकांना पाणी मिळाले नाही तर एकाही अधिकाऱ्याला जागेवर बसून देणार नाही. कल्याण डाेंबिवली महापालिकेस टाळे ठोकू अशी तंबी शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिली.कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, नांदीवलीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाई समस्येबाबत शहर प्रमुख गायकवाड यांनी महापालिकेच्या आय प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी गायकवाड यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.नागरिक कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त आहेत .पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्याने नागरिकांनी प्रशासनाला यापूर्वीच निवेदने दिली आहे. आंदोलने केली आहेत. पाठपुरावा करुन देखील पाणी समस्या सुटलेली नाही .आज शहर प्रमुख गायकवाड यांच्या पुढाकाराने महिलांनी आय प्रभाग कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढला. 

टॅग्स :Waterपाणीkalyanकल्याण