शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असताना सोनारपाड्यात बैलांची झुंज, मानपाडा पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 05:49 IST

Dombivli Crime News: बैलांच्या झुंजीवर बंदी असतानाही डोंबिवली येथील सोनारपाडा परिसरात झुंजीचे आयोजन केले होते. ती पाहायला तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

डोंबिवली - बैलांच्या झुंजीवर बंदी असतानाही डोंबिवली येथील सोनारपाडा परिसरात झुंजीचे आयोजन केले होते. ती पाहायला तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मानपाडा पोलिसांनी मालक रोशन दळवी, गणेश साळवी, बारक्या मढवी यांच्यासह आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला.

रविवारी सकाळी सात ते आठदरम्यान सोनारपाडा येथील मैदानावर बैलांच्या झुंजीचे आयोजन केले होते. यात कल्याणमधील सापर्डे आणि अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावांतील बैल सहभागी झाले होते. 

झुंज लागली असताना तरुणांनी बैलांच्या अवतीभोवती आरडाओरडा करत अक्षरश: धिंगाणा घातला होता. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. झुंज आणि ती बघण्यासाठी तरुणांची लोटलेली गर्दी याची कोणतीही कुणकुण स्थानिक मानपाडा पोलिसांना रविवारी लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  या झुंजीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा नोंद केला. 

सुरक्षेची कुठलीही उपाययोजना नाहीझुंजीच्या वेळेस बैलांना क्रूरतेची वागणूक दिली. तसेच नागरिकांसाठी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली नव्हती. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली