शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ, धनुष्यबाण करणार भाजपाला घायाळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 12:52 IST

सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे.

ठळक मुद्देसध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. कोरोनां काळामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानं पुन्हा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने आयराम गयारामांची संख्या देखील वाढणार आहे, हे निश्चित ! डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला ओळखला जातो आणि निवडणूकीच्या तोंडावर हा बालेकिल्ल्या खिळखिळा करण्यासाठी सेनेकडून प्रयत्न सुरू झाला आहे. डोंबिवलीतील भाजपाचे तीन नगरसेवक सेनेत आज प्रवेश करणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश मुंबई येथे होणार आहे.      सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. कोरोनां काळामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानं पुन्हा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. यातच आता डोंबिवलीतील माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सुनीता पाटील आणि सायली विचारे हे सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच परिवहन सदस्य संजय राणे, खोणी ग्रामपंचायत सदस्य हनुमान ठोंबरे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील सेनेत प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. पक्ष प्रवेशापुर्वी गाड्यांच्या ताफ्यासह मोठं शक्तिप्रदर्शन देखील केलं जाणार आहे. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्यासह ग्रामीण भागात सेना आपल्या धनुष्यबाणानं कमळाला आज घायाळ करणार आहे. आता, या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीत अधिक राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkalyanकल्याणBJPभाजपा