शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालक व वाहतूक वॉर्डन रस्त्यातील खड्डे भरण्याचा व्हिडीओ व्हायरल होताच

By सदानंद नाईक | Updated: June 29, 2024 19:58 IST

उल्हासनगर महापालिकेला जाग, भरपावसात रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम

उल्हासनगर : शहरातील रस्त्यातील खड्डे भरण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, महापालिका बांधकाम विभागाला जाग येवून भरपावसात शनिवारी रस्त्यातील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली. तर प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरूच असल्याची माहिती दिली आहे. 

उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ६ कोटीच्या निधीतून पूर्व व पश्चिम अश्या निविदा काढली. मात्र निविदा प्रक्रियेला निवडणूक आचारसंहितामुळे विलंब झाल्याने, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम रखडले. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खड्डयात गेल्याची टीका होत आहे. वाहतूक पोलीस वॉर्डन व काही रिक्षाचालक रस्त्यातील खड्डे भरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे. कॅम्प नं-३ शांतीनगर स्मशानभूमी रस्त्यातील खड्डे महापालिकेच्या वतीने भरपावसात भरण्यात आले. पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असून पावसाळ्याने विश्रांती घेतल्यावर रस्त्यातील खड्डे विशिष्ट पद्धतीने भरण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी दिली.

 महापालिकेने एकीकडे शहरातील खड्डे भरण्याचे काम सुरू केले असतांना, दुसरीकडे नाल्यातील काढलेला गाळ व कचरा ठेकेदाराने ९० टक्के पेक्षा जास्त उचलला आहे. ज्या ठिकाणी नाल्यातील गाळ पडून आहे. तो गाळही युद्धपातळीवर उचलला जाणार असल्याचा दावा महापालिकेने केला. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी पावसाळ्यापूर्वी व नंतर नाले सफाईची पाहणी केल्याने, नाले चकाचक झाल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Potholeखड्डे