शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये महिलेवर...; प्रतिकार करताच गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नराधम पसार

By मुरलीधर भवार | Updated: October 6, 2023 19:12 IST

टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

कल्याण - दर्ग्यात दर्शनासाठी जात असताना एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला गेला. महिलेने प्रतिकार केल्याने नराधम महिलेचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला. कल्याम पूर्वेतील होमबाबा परिसरात ही घटना घडली आहे. टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणारी एक महिला कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडी येथील दर्ग्याच्या दिशेने चालली हाेती. दर्ग्याच्या रस्त्यालगत गवत वाढलेले आहे. त्या ठिकाणाहून जात असताना एका तरुणाने त्या महिलेला हटकले. तरुणाने महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरु केला. महिलेने त्याला जोरदार प्रतिकार केला. आरडो आेरडा केला. कशीबशी तिने त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केली. नराधम महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेला. पिडीत महिला रडतच टेकडी खाली. त्याठिकाणी काही तरुणांनी तिला रडताना पाहून काय झाले अशी विचारणा केली. तिने घडला प्रकार सांगताच. त्या तरुणांनी त्या पिडीत महिलेला भाजप कार्यकर्ते संतोष चौधरी यांच्याकडे नेले. त्यानंतर पिडीत महिलेला घेऊन तरुणांनी पत्री पूल नजीक असलेल्या पोलिस चौकीत गाठली. चौकीतील पोलिसांना पिडीत महिलेसोबत काय प्रकार घडला आहे याची माहिती दिली. चौकीतील पोलिसांनी हा प्रकार टिळकनगर पोलिस ठाण्यास कळविला. महिलेला घेऊन पोलिस घटनास्थळी गेले. आत्ता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी