शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लोकल पकडण्याची घाई जीवावर बेतली; डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना 

By अनिकेत घमंडी | Updated: February 16, 2023 19:03 IST

डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकल पकडण्याच्या घाईत 23 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. 

डोंबिवली: रेल्वे प्रशासनाकडून दररोज उद्घोषणा केली जाते की, रेल्वे गाडी व फलाटातील अंतराकडे लक्ष द्या, मात्र काही केल्या प्रवासी याकडे लक्ष देत नसल्याने त्यांना आपला जीव गमविण्याची वेळ येते. असाच एक अपघात डोंबिवलीत घडला, घाईघाईत रेल्वे गाडी पकडण्याच्या नादात एका तरुणाचा रेल्वे गाडी व फलाट मध्ये अडकून जागीच जीव गेल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली फलाट क्र.४ वर घडली.  

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, ओमकार नितीन बळे (२३) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली फलाट क्र.४ वर ११.३३ वाजता कर्जत लोकल आली असल्याचे ओमकारने पाहिले. मात्र त्या लोकल मधून जायचे असल्याने ओमकारने रेल्वे पुलाच्या पायऱ्या उतरून घाई घाईत लोकल पकडल्याचा प्रयत्न केला. मात्र लोकल सुरू झाल्याने ओमकारने डब्ब्यात जाण्यासाठी पाय टाकला असता त्याचा अंदाज चुकला. त्याचा पाय फलाट व गाडी मधील गँप मध्ये पडला. ओमकार त्याला अडकल्याने लोकलची धडक लागली. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीDeathमृत्यूrailwayरेल्वे