शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी कल्याणमध्ये 6 प्लॅटफॉर्म; लोकल वाहतुकीवरील ताण कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 06:53 IST

सध्या कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर मेल-एक्स्प्रेस गाड्या येतात. लांब पल्ल्याच्या या गाड्यांमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होतो.

मुंबई : लोकल तसेच बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांसाठी कल्याण जंक्शन हे महत्त्वाचे स्थानक. येथूनच उत्तर आणि दक्षिण भारताकडे जाणारे फाटे फुटतात. त्यामुळे आठ प्लॅटफॉर्म असलेले कल्याण स्थानक कायम गर्दीने फुललेले असते. अनेकदा मेल - एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकल अडकून पडतात. या सर्वांवर उतारा म्हणून बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांसाठी नवीन सहा प्लॅटफॉर्म बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे लोकल वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. सध्या कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर मेल - एक्स्प्रेस गाड्या येतात. लांब पल्ल्याच्या या गाड्यांमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होतो. नवीन सहा प्लॅटफॉर्म्सच्या निर्मितीमुळे लोकल गाड्यांसाठी हे दोन्ही फलाट १०० टक्के वापरता येणार आहेत. नव्या प्लॅटफॉर्म्सच्या उभारणीसाठी ८१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कल्याण स्थानकातील प्रवाशांच्या आणि मेल - एक्स्प्रेस गाड्यांचा ताण कमी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र नवीन सहा फलाट बांधण्यात येणार असून, संपूर्ण प्लॅटफॉर्मना ५६,७०० चौरस मीटरचा डेक स्लॅब उभारण्यात येणार आहे.

...अशी असेल रचना     किंमत- रु ८१२.९७ कोटी.     प्रत्येकी ६२० मीटरचे ६ नवीन प्लॅटफॉर्म.     ५६,७०० चौरस मीटरचा डेक     गुड्स यार्डमध्ये रिसेप्शन आणि डिस्पॅच मार्गिका     रेल्वे गाड्या परीक्षांसाठी दोन मार्गिका     एक रोड ओव्हर ब्रिज पत्री पूल रोड ओव्हर ब्रिजला समांतर.     विद्यमान प्लॅटफॉर्मना जोडणारे ३ नवीन फूट ओव्हर ब्रिज

टॅग्स :railwayरेल्वेkalyanकल्याण