शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये रस्ताच्या कंत्राटदाराकडे मागितली २ लाखाची खंडणी, आरोपी अटकेत; न्यायालयीन कोठडीत रवानगी

By मुरलीधर भवार | Updated: December 13, 2023 20:40 IST

कल्याण न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

कल्याण-सिमेट  रस्त्याचे काम सुरु असताना एका व्यक्तीने कंत्राटदाराकडून २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याने कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडणी मागणाऱ्या सुभाष भोसले याला अटक केली आहे. कल्याण न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील नाना पावशे चौक ते नुतन शाळेच्या दरम्यान ५५० मीटर रस्त्याचे सिमेंट का’न्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हे काम सुरु आहे. बीटका’न इन्फ्रास्टक्चरला काम मिळाले आहे हे काम या संस्थेने कृषी कस्ट्रक्सनचे विजय भोसले आणि सुरेश काळे यांना दिले आहे. राजेश आढांगळे हा त्याठिकाणी मुकादम आहे. एका व्यक्तीने कामाच्या ठिकाणी वारंवार येऊन मजूर आणि मुकादम यांना मारहाण केली. त्याने त्यांच्याकडून २ लाख रुपयांची मागणी केली. सुहास भोसले असे या पैसे मागणाऱ््याचे नाव आहे.नोव्हेंबर महिन्यात येऊन त्याने आधी एका मजूराला मारहाण केली. त्यानंतर ११ डिसेंबरला संध्याकाळी येऊन मुकादम राजेश आढांगळेला मारहाण करुन तू तुझ्या मालकाला सांगितले की नाही पैसे देण्यास. पैसे दिले नसल्याने हे काम बंद कर असे धमकाविले. या प्रकरणात राजेश आढांगळे याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखील तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी आरोपी सुहास भोसले याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस