शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या कुटुंबाला १३ लाख; नोकरीसह शैक्षणिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 06:59 IST

स्फोटानंतर सेंच्युरी कंपनीकडून भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : सेंच्युरी कंपनीतील टँकर स्फोटात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबांना १३ लाख आर्थिक मदत, एका वारसदाराला कायम नोकरी व हक्काचे घर देण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली. तसेच दहावीपर्यंतचा शिक्षणाचा खर्चही कंपनी करणार आहे.

उल्हासनगर कॅम्प नं.१, शहाड गावठाण येथील सेंच्युरी कंपनीत शनिवारी स्फोट होऊन टँकर चालक पवन यादव यांच्यासह कंपनीचे कामगार शैलेश यादव, राजेश श्रीवास्तव व अनंता डोंगोरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा कामगार जखमी झाले. कंपनीवर गुन्हा दाखल झाला. मृत कामगारांच्या प्रत्येक कुटुंबाला १३ लाखांची मदत, एका वारसदाराला कायम नोकरी व मुलांच्या इयत्ता १० पर्यंत शिक्षणाचा खर्च कंपनी उचलणार आहे.

मिळणार हक्काचे घर   कंपनी प्रशासनासोबत कामगार संघटनेने चर्चा केल्यानंतर मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर देण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती ललका यांनी दिली.   सेंच्युरी रेयॉन कंपनीत ३५०० कायम कामगार, २५०० कंत्राटी कामगार व ५०० कर्मचारी व अधिकारी असे एकूण सहा हजार कामगार, कर्मचारी कार्यरत आहेत.   कामगारांच्या सुरक्षेला कंपनीने प्राधान्य दिल्याचे ललका म्हणाले.

गेटवर ठिय्या आंदोलन  कंपनीत स्फोट झाला त्यावेळी सहा हजार कामगारांच्या कंपनीत कामगार संघटना व त्यांचे नेते, पदाधिकारी कुठेच दिसले नाहीत.   जनशक्तीचे शैलेश तिवारी यांनी संध्याकाळी काही कार्यकर्ते व कामगाराच्या कुटुंबासोबत कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन आणि घोषणाबाजी केल्यावर, कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBlastस्फोटjobनोकरी