शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन : गजानन कीर्तिकर यांची कार्याध्यक्षपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 19:41 IST

कार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डी असो.चे अध्यक्ष व खासदार गजानन कीर्तिकर व औरंगाबाद कबड्डी असो.चे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर यांच्यात सामना रंगला होता.

मुंबई :  गजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदी निवड. इतर पदांची निवड ही बिनविरोध झाली होती. आज झालेल्या या दोन पदांकरिता निवडणूक घेण्यात आली. कार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डी असो.चे अध्यक्ष व खासदार गजानन कीर्तिकर व औरंगाबाद कबड्डी असो.चे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर यांच्यात सामना रंगला होता. तर कोषाध्यक्ष पदाकरिता परभणी जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाह मंगल पांडे व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांच्यात सरळ लढत होती.    या मतदानासाठी २५संलग्न जिल्ह्याचे ७४ प्रतिनिधी पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ सदस्यांनी मतदान केले. गजानन कीर्तिकर यांना ५१ मते मिळाली, तर दत्ताभाऊ पाथरीकर यांना १९ मते मिळाली. एक मत बाद झाले. कीर्तिकर ३२ मतांनी कार्याध्यक्षपदी निवडून आले. मंगल पांडे यांना ४७ मते मिळाली, तर रमेश भेंडीगिरी यांना २४ मते मिळाली. पांडे हे २३मतांच्या फरकाने कोषाध्यक्षपदी निवडून असले. बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे:-१)अध्यक्ष :- अजितदादा पवार (पुणे).२)उपाध्यक्ष:- १)देवराम भोईर (ठाणे), २)अमरसिंह पंडित (बीड), ३)शशिकांत गाडे (अहमदनगर), ४)दिनकर पाटील (सांगली), महिला राखीव १)शकुंतला खटावकर (पुणे), २)नेत्रा राजशिर्के (रत्नागिरी).३) सरचिटणीस :- आस्वाद पाटील (रायगड). ४)सहचिटणीस :- १)रवींद्र देसाई (रत्नागिरी), २)मदन गायकवाड (सोलापूर), ३)मोहन गायकवाड, ४)महादेव साठे (उस्मानाबाद), महिला राखीव :-१) सिय्यदा पटेल (नांदेड), २) स्मिता जाधव (परभणी).

 

टॅग्स :Kabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्र