शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी : पुरुषांमध्ये कामठी तर महिलांमध्ये नागपूर संघ अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 22:07 IST

पुरुष गटातील अंतिम सामना जीआरसी कामठी (41) व मराठा लान्सर नागपूर (२९) संघात रंगला.

अमरावती : अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील सामन्यांमध्ये बीआरसी कामठी, तर महिला गटातील सामन्यांमध्ये संघर्ष नागपूर संघाने बाजी मारली. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेले सामने पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. येथील गाडगे बाबा बहुउद्देशीय मंडळ राधानगर व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब काळमेघ स्मृतिप्रीत्यर्थ राधा नगरातील मैदानावर रंगलेल्या महिला गटातील अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळ (४५) नागपूर व समर्थ क्रीडा मंडळ (३४) अमरावती मध्ये रंगला शेवटपर्यंत नागरिकांचा श्वास रोखणारा हा सामना ठरला. शेवटच्या क्षणात नागपूर संघाने बाजी मारली. पुरुष गटातील अंतिम सामना जीआरसी कामठी (41) व मराठा लान्सर नागपूर (२९) संघात रंगला. यामध्ये कामठी संघाने संघर्ष नागपूरवर उत्सकृष्ट चढाई करीत १२ गुणाच्या आघाडीने जेतेपद पटकावले. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, ओएचडी सुधीर दिवे, डॉ. भुपेश भोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके, शिवसेनेचे  राजेश वानखेडे, महापालिकाचे चेतन गावंडे, नितीन गुडधे, सुधीर महाजन डॉ. अद्वेत  महल्ले, लक्ष्मी बोंडे आदी  हस्ते  विजयी संघाच्या खेळाडूंना पारितोषिक रोख रक्कम देण्यात  आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भुयार व सर्व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

उत्कृष्ट खेळांचा बहुमानसमता क्रीडा मंडळाची सुषमा अंधारे वुमन आॅफ द मॅच, तर मराठा लान्सर नागपूरचा शुभम पालकर मॅन आॅफ द मॅच ठरला. जीआरसी कंपनी संघाचा कमलसिंग 'बेस्ट लेयर' ठरला. बेस्ट प्लेयर संघर्ष नागपूर संघाचा पिंकी बानते ठरली.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAmravatiअमरावती